Ad will apear here
Next
विश्रांतवाडी परिसरात 'जयभीम वायफाय'ची सुविधा!

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, विश्रांतवाडी या परिसरामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या 'रेखाताई चंद्रकांत टिंगरे' निवडून आल्या आहेत. त्यांनी आपल्या पदाच्या कार्यभाराला सुरुवात केली असून, विश्रांतवाडी या परिसरात नागरिकांनसाठी सुविधेचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. त्यांनी विश्रांतवाडी या परिसरात मोफत 'जयभीम वायफाय' सुविधा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी ५ मार्च, सायं. ६ वाजता, मुकुंदराव आंबेडकर चौक, विश्रांतवाडी या ठिकाणी समारंभाचे आयोजन केले आहे. 

या वेळी क्रार्यक्रमाला बापुसाहेब पठारे, सुनीलआण्णा टिंगरे, सुनिलदाद टिंगरे, अशोक कांबळे, शिवाजी(आप्पा) शिंदे तसेच चंद्रकांत टिंगरे व रेखाताई टिंगरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRBBA
Similar Posts
विश्रांतवाडी परिसरात 'जयभीम वायफाय'ची सुविधा! पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, विश्रांतवाडी या परिसरामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या 'रेखाताई चंद्रकांत टिंगरे' निवडून आल्या आहेत. त्यांनी आपल्या पदाच्या कार्यभाराला सुरुवात केली असून, विश्रांतवाडी या परिसरात नागरिकांनसाठी सुविधेचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे
महिलादिनी रंगणार खेळ पैठणीचा! पुणे : नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून (विश्रांतवाडी परिसर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रेखा चंद्रकांत टिंगरे निवडून आल्या आहेत. त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. येत्या बुधवारी (आठ मार्च २०१७) जागतिक महिला दिन आहे. त्याचे औचित्य साधून
महिलादिनी रंगला खेळ पैठणीचा! पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधून (विश्रांतवाडी परिसर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर, अर्थात खेळ पैठणीचा’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. आठ मार्च रोजी, सायंकाळी सहा वाजता धानोरीतील भैरवगर
मोहोळ यांची बिनविरोध निवड पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांची बुधवारी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मोहोळ यांची बिनविरोध निवड झाले.याची घोषणा पिठासन अधिकारी आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language